#paper-leak
NEET प्रकरण: कोचिंग संस्थेच्या फोनमध्ये रसायनशास्त्राचे सर्व 45 प्रश्न
लातूरच्या RCC क्लासेसचा संस्थापक शिवराज मोटेगावकर याच्या फोनमधून मिळालेले प्रश्न NEET-UG 2026 च्या 'शिवालिक' मास्टर संचातील सर्व 45 रसायनशास्त्र प्रश्नांशी जुळले, असे CBI ने दिल्ली विद्यापीठाच्या तज्ज्ञ मताचा हवाल देत सांगितले.
ब्रेकिंग न्यूजMPSC विद्यार्थ्यांच्या प्रमुख १२ मागण्या आणि मा. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर झालेली परिपूर्ती
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार, गुणांमधील तफावत, निवड प्रक्रियेतील अनियमितता तसेच पेपरफुटी प्रकरण या मुद्द्यांवर आंदोलन करत प्रमुख १२ मागण्या मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी व परीक्षार्थी प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे.
