#panvel
पनवेलमध्ये 100 हून अधिक नाट्यसंघ; अटल करंदकाच्या अंतिम फेरीचे व्यासपीठ सज्ज
13 व्या अटल करंदक एकांकिका स्पर्धेसाठी राज्यभरातील 100 हून अधिक नाट्यसंघ सहभागी होत आहेत. 21 नोव्हेंबरपासून प्राथमिक फेऱ्या, 18 ते 20 डिसेंबरला पनवेलमध्ये अंतिम फेरी.
३६ तास पाणीबंद : पनवेल, सिडको नोड्स आणि १४ गावांना दुरुस्तीचा फटका
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दुरुस्तीमुळे पनवेल शहर, सिडकोचे नोड्स आणि १४ गावांना मंगळवारी सकाळी ९ ते बुधवारी रात्री ९ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचा परिसर व पनवेल रेल्वे स्थानकही बाधित आहेत. १९ व २० नोव्हेंबरला कमी दाबाने पाणी मिळेल.