टॅग
पालघरहून पुण्याकडे जाणारी एसटीची बस रविवारी दुपारी पालघर-मनोर रस्त्यावरील वाघोबा खिंडीत घसरली आणि खोल दरीत कोसळण्याआधी थांबली. सर्व २४ प्रवासी सुखरूप बाहेर काढले. पालघर ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.