टॅग
या आठवड्यात ओटीटीवर मनोज बाजपेयी यांचा 'गजब रात', सुमो पैलवान हेतल दवेची कथा 'सुमो दीदी', नानीचा 'द पॅराडाइस' व 'चार यार' येत आहेत. नेटफ्लिक्स, झी५, प्राइम व्हिडीओ व जिओहॉटस्टारवर २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान प्रदर्शित.