टॅग
मुंबईतील एका दूरचित्रवाणी मालिका अभिनेत्याला विविध कंपन्यांत गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन ४.४४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांना अटक झाली आहे. ओशिवारा पोलीस ठाण्यात फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे व कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.