टॅग
99व्या अकादमी पुरस्कारांच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका असलेला गोंधळ पात्र चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. यंदा विक्रमी 104 चित्रपट पात्र ठरले असून शॉर्टलिस्ट 15 डिसेंबरला जाहीर होईल.