टॅग
मणिपूरमध्ये सरपण गोळा करणाऱ्या तिघांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आणि 12 बंदुका, 1,095 काडतुसे जप्त केली. दोघांनी गुन्ह्यात सहभाग मान्य केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी-शहा यांना तीन प्रश्न विचारले.