टॅग
छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने नित्रोसन-१० गोळ्या विक्रीसाठी तयार असलेल्या दोघांना अटक केली आहे. पंचायत समिती कार्यालयाजवळील मोकळ्या मैदानात सापळा रचून ११० गोळ्या जप्त करण्यात आल्या. या रॅकेटची दुवा सुरतशी जोडली जात आहे.