टॅग
राष्ट्रीय जनता दलाने बिहारचे आरोग्यमंत्री आणि जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष निशांत कुमार यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. जदयूने एनडीए सोडल्यास हे शक्य असल्याचा राजदचा दावा आहे. जदयूने मात्र ही ऑफर 'बनावट' म्हटली आहे.