संस्कृतीमहाराष्ट्र
'रंगानुभूती' नाट्य महोत्सव; देशभरातील रंगकर्मी एकत्र येणार
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पेस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे आयोजन. २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान निगडीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात. कोलकाता, केरळ, आसाम, ओरिसा, दिल्ली, मुंबई व पुण्यातील रंगकर्मींचे प्रयोग.
· १ दिवसापूर्वी