टॅग
मुंबई विमानतळावरील टर्मिनल 1 च्या पुनर्बांधणीसाठी उन्हाळी 2027 पासून काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवण्याची ऑपरेटरची योजना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला विरोध करत केंद्राच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहिले आहे.