मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#navi-mumbai

गुन्हेगारीमहाराष्ट्र

वीस वर्षांचा तरुण, तीन चॅट ॲप आणि कोलाब्याचा एक पत्ता; एटीएसकडून अटक

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने नवी मुंबईतून वीस वर्षांच्या यश सिंहला अटक केली आहे. कोलाब्यातील चबाड हाऊससह संवेदनशील ठिकाणांची माहिती संशयित आंतरराष्ट्रीय टोळ्यांना पुरवल्याचा आरोप. त्याला केरळ पोलिसांकडे सोपवले.

· १८ तासांपूर्वी
शिक्षणमहाराष्ट्र

१५ वर्षांनी १२ आंदोलकांची निर्दोष मुक्तता

कोपरखैरणे येथील टिळक इंजिनिअरिंग कॉलेजमधील आंदोलनातील तोडफोडीच्या आरोपातील बारा कार्यकर्त्यांची न्यायालयाने पंधरा वर्षांनी निर्दोष मुक्तता केली. शिष्यवृत्ती व प्रवेश प्रक्रियेतील अडचणींवरून हे आंदोलन झाले होते.

· ४ आठवड्यांपूर्वी