टॅग
पुणे महानगरपालिकेने दिवाळीच्या दोन आठवड्यांच्या खंडानंतर साप्ताहिक पाणीकपात १९ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. १५ ऑक्टोबरपासून सुरू झालेली ही कपात ५ आणि १२ नोव्हेंबरला तात्पुरती रद्द करण्यात आली होती. पाणीसाठा कमी असल्याने हा निर्णय घेतल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.