टॅग
७ डिसेंबरपासून नागपूरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी सुमारे ६,५०० पोलीस आणि २५० सीसीटीव्ही कॅमेरे तैनात होणार आहेत. महापालिकेने अनधिकृत फलक व होर्डिंग्जविरुद्ध कारवाईचा इशारा दिला आहे.