टॅग
आशियाई पॅरा गेम्स 2026 मध्ये गुरुवारी शीतल देवी व तोमन कुमार यांनी कंपाउंड मिश्र सांघिक सुवर्ण आणि सुवर्णा राजने डिस्कस थ्रोमध्ये सुवर्ण जिंकलं. भारत 71 पदकांसह (16 सुवर्ण, 22 रौप्य, 33 कांस्य) पाचव्या स्थानावर आहे. चीन आघाडीवर आहे.