टॅग
पन्नू हत्याकटातील आरोपी निखिल गुप्ताची न्यूयॉर्कमधील संघीय न्यायालयात शुक्रवारी शिक्षा होणार आहे. अमेरिकी सरकारने २९३ महिने तर बचावपक्षाने १४४ महिन्यांची मागणी केली आहे.