टॅग
अमरावती महापालिका कर्मचारी संघाने सोमवारपासून अनिश्चितकालीन संप पुकारला आहे. दस्तूर नगर येथील झोन-३ कार्यालयात सहायक आयुक्त व सहायक अभियंता नितिन बोबडे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याची कारवाई आणि नगरसेवक संजय गव्हाळे यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी संघाने केली आहे.