टॅग
उत्तराखंडचे मंत्री सुबोध उनियाल यांनी एका सांस्कृतिक कार्यक्रमात मंचावर गायक दलेर मेहंदी यांना रोखले. मंत्र्यांनी त्यांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित करत त्यांना नशेत असल्याचा आरोप केला. दलेर यांचे बंधू मीका सिंग यांनी हा आरोप फेटाळून मंत्र्यांकडे माफीची मागणी केली.