टॅग
ऑकलंडमध्ये शुक्रवारी चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने भारताविरुद्ध ७ बाद २५९ धावा फटकावल्या. भारताविरुद्ध कोणत्याही संघाने केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. ग्लेन फिलिप्सने ४९ चेंडूंत १०७ धावा केल्या, तर मायकेल ब्रेसवेलने २५ चेंडूंत ६५ धावा फटकावल्या.