टॅग
पुण्यातील कॅम्प आणि एम.जी. रोड परिसरातील २० हॉटेल व रेस्टॉरंटची अन्न व औषध प्रशासनानं तपासणी केली. अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव आणि कृत्रिम रंग आढळल्यानं आठ आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले.