टॅग
मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेला तीन आठवड्यांत वृक्ष प्राधिकरण स्थापन करण्याचे आदेश दिले असून तोपर्यंत एका वेळी 25 पेक्षा जास्त वृक्ष तोडण्यास परवानगी देऊ नये, असे बजावले. मेट्रो मार्गिकेतील 520 वृक्षांच्या परवानगीला याचिकेत आव्हान देण्यात आले आहे.