टॅग
मेघालयच्या युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीच्या (UDP) उरलेल्या चार आमदारांपैकी तिघांनी सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टीत (NPP) विलीन होण्याचा अर्ज दिला. पक्षाने तिघांना हद्दपार केले असून, 12 आमदारांचा पक्ष एका महिन्यात एका आमदारावर आला आहे.