टॅग
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाने विद्यार्थी संघटनेच्या संविधानाला मंजुरी मिळाल्यापासून 15 दिवसांत निवडणूक घेण्याचं जाहीर केलं आहे. 2006 मध्ये संघटना बरखास्त झाल्यानंतर ही पहिली निवडणूक ठरेल. आंदोलनादरम्यानचे निलंबन आणि कारण दाखवा नोटिसा रद्द, सुरक्षारक्षकांच्या वर्तनाची चौकशी.