टॅग
मुंबई उच्च न्यायालयाने सिन्हगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी आणि तिच्या विश्वस्तांविरुद्ध सीबीआय, ईडी आणि आयकर विभागाकडून तपासाचे आदेश दिले. 44 संस्थांतील कर्मचाऱ्यांच्या 400 कोटींहून अधिक वेतन व निवृत्तीवेतन थकबाकीचा मुद्दा.