टॅग
अस्ताना येथील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 59 किलो उपांत्य फेरीत मनीषा भनवाला यांनी यजमान कझाकिस्तानच्या अल्टिन शागायेवा यांचा 10-0 ने पाडून पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. आज सुवर्णपदकासाठी त्यांची लढत अमेरिकेच्या ॲबिगेल नेट यांच्याशी होईल. सुजीत कलकल उपांत्यपूर्व फेरीत बाद.