टॅग
दादर आणि माहीम चौपाटीवर कबुतरांना धान्य घालणाऱ्यांवर 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या जी-नॉर्थ प्रभागाने हा निर्णय घेतला आहे. दिवसभरातील बहुतांश वेळ पथक तैनात राहणार आहे. सहाय्यक आयुक्त योगेश देसाई यांनी ही माहिती दिली.