टॅग
'महाभारत : एक धर्मयुद्ध'चा दुसरा सीझन मंगळवारपासून जिओहॉटस्टारवर सुरू होत आहे. सीझनमध्ये 25 भाग असून दर आठवड्याला नवे भाग येतील. राष्ट्रीय पुरस्कार विजेते रोहित जयसिंग वैद्य दिग्दर्शक; मालिकेत एआय आधारित व्हिज्युअलायझेशन वापरले आहे.