टॅग
ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या चालकाने महापालिका आवारात वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनवर हल्ला केला. मीरा-भाईंदरमध्ये पत्रकारांवर हल्ला झाल्यानंतर ही दुसरी घटना आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कारवाईची मागणी केली आहे.