टॅग
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) लखनऊ कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना बँक फसवणूक प्रकरणात 5 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून सीबीआयने ताब्यात घेतले आहे. सीआरपीएफवरून नियुक्तीवर असलेल्या हेड कॉन्स्टेबलला सापळा रचून पकडण्यात आले.