टॅग
अनअॅकॅडमीचे संस्थापक गौरव मुंजाल आणि रोमन सैनी हे 'लाँगशॉट कॅपिटल' नावाचा 700 कोटी रुपयांचा व्हेंचर कॅपिटल फंड उभारत आहेत. एआय आणि डीप टेक स्टार्टअप्सवर भर असलेल्या या फंडाला सुमारे 300 कोटींची वचनबद्धता मिळाली आहे.