टॅग
ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांनी 51.79 टक्के मते मिळवत चौथ्या कारकिर्दीसाठी विजय मिळवला. फ्लाव्हियो बोल्सोनारो यांना 48.21 टक्के मते मिळाली. बोल्सोनारो यांनी निकाल रद्द करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लुला यांचे अभिनंदन केले.