टॅग
विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावरील 'ईठा' चित्रपटासाठी श्रद्धा कपूरने प्रत्येक पायाला ४ किलोचे घुंगरू बांधून सराव केला. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित, दिनेश विजन निर्मित हा चित्रपट ४ डिसेंबरला प्रदर्शित होणार. 'जी जी रे जी' हे गाणे दिल्लीतील भारत मंडपममध्ये सादर करण्यात आले.