टॅग
कुर्ला पश्चिमेतील हलाव पुलाजवळ माकडवाला कंपाऊंड येथे बुधवारी दुपारी 12.40 वाजता 40 वर्षीय विनोद मल्लाप्पा पवार यांच्यावर गोळीबार झाला. रुग्णालयात मृत्यू. व्ही. बी. नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला, 12 पथके तपासात.