टॅग
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटीआर यांच्यावर दिवाळीच्या सकाळी चांगलाच टोला लगावला. कोल्हा वाघाच्या चामड्यात दिसला तरी वाघ होत नाही, असे त्यांनी सुनावले. दाढी वाढवल्यानेच नेतृत्व येत नाही, अशी टीका त्यांनी केली.