टॅग
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. सुरुवात आयआयटी खरगपूरच्या प्लॅटिनम ज्युबिली समारंभाने होईल आणि शेवट लखनौतील कौशल्य दीक्षांत समारंभाने. वैशालीत ते नितीश सेतूची पाहणी करणार आहेत.