टॅग
लष्कर-ए-तोयबाचा स्थानिक कार्यकर्ता लतीफ भट मारला गेल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीर खोरे स्थानिक दहशतवाद्यांपासून मुक्त असल्याचे जाहीर केले आहे. 35 वर्षांनंतर ही स्थिती आल्याचा त्यांचा दावा आहे.