टॅग
कार्तिकी एकादशीची सुरुवात करणारी राज्याची महापूजा शनिवारी पहाटे 2.20 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते पार पडली. यंदाचा मानाचा वारकरी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील शेतकरी दाम्पत्याला मिळाला.