टॅग
कर्नाटक मंत्रिमंडळाने गुरुवारी नंदिनी दुधाचे दर लिटरमागे 8 रुपयांनी वाढवण्यास मान्यता दिली. नवे दर 1 नोव्हेंबरपासून लागू होतील. दरवाढीचे कारण मात्र सरकारने अद्याप जाहीर केलेले नाही.