टॅग
राष्ट्रपतींनी लडाख स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिल (सुधारणा) नियमावली, २०२६ जारी केल्याने लडाखच्या आठही जिल्ह्यांत हिल कौन्सिल निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सने या वेळेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.