टॅग
केरळमधील पुनर्रचित राज्य वक्फ मंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेल्या मुस्लीम गटांशी सहमती झाल्याचे अल्पसंख्याक कल्याणमंत्री एन. सामसुद्दीन यांनी सांगितले. कांतापुरम अपूबकर मुसलियार गटाचा एक सदस्य मंडळात घेतला जाईल. त्यामुळे गटाने आंदोलने मागे घेतली.