टॅग
कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयाबाहेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेवकांनी गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी ढोलताशांच्या गजरात आंदोलन केले. जानेवारीच्या निवडणुकीला 11 महिने उलटले तरी स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत.