टॅग
अभिनेता प्रभास 47 वर्षांचा झाल्यानिमित्त दिग्दर्शक नाग अश्विन यांनी 'कल्की 2898 एडी'च्या सिक्वेलमधील त्याचा फर्स्ट लुक जाहीर केला. या व्हिडीओत प्रभास भैरवाच्या भूमिकेत परतताना दिसतो. अमिताभ बच्चन आणि कमल हासनही सिक्वेलमध्ये आहेत.