टॅग
कल्याणमध्ये वडा पाव विकणाऱ्या दाम्पत्याने सप्टेंबर 2025 ते या वर्षी मार्चदरम्यान तीन जणांनी सरकारी नोकरीचं आमिष दाखवून 40 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.