टॅग
रिलायन्स जिओने 10,000 रुपयांची तीन वर्षांची प्रीपेड योजना सुरू केली आहे. दररोज 2.5 जीबी डेटा, अमर्यादित 5G, अमर्यादित कॉल्स आणि 100 एसएमएस. सोबत जिओहॉटस्टार, 12 महिन्यांचे कॅनव्हा प्रो लाइट आणि 50 जीबी क्लाउड स्टोरेज.