टॅग
आयपीएलच्या दहा संघांनी १८४ खेळाडू राखून ठेवले, त्यात ५५ परदेशी. यासाठी एकूण ₹१,००२.०५ कोटी खर्च झाले आणि लिलावासाठी ₹२९७.९५ कोटींची तिजोरी शिल्लक आहे. लखनौकडे सर्वाधिक ₹४७.४५ कोटी, गुजरातकडे सर्वात कमी ₹८.७५ कोटी.