#ipl-2027
थलाचा निरोप; धोनी आयपीएलमधून निवृत्त, आता चेन्नईचा मेंटॉर
आयपीएल 2027 च्या रिटेन्शनच्या शेवटच्या दिवशी एम. एस. धोनीने खेळाडू म्हणून निवृत्ती जाहीर केली. 2008 मध्ये सर्वात महागडी खरेदी ठरलेला धोनी पुढील वर्षापासून चेन्नई सुपर किंग्सचा मेंटॉर असेल. पाच अजिंक्यपदे, 272 सामने.
राइट-टू-मॅच नाही, 18 ते 25 खेळाडूंचा संघ: आज आयपीएल संघ सादर करणार कायम ठेवलेल्यांची यादी
सर्व दहा आयपीएल संघांना मंगळवारपर्यंत कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी द्यायची आहे. 16 डिसेंबरला गोव्यातील मिनी-लिलावापूर्वीची ही शेवटची तारीख आहे. संघात 18 ते 25 खेळाडू असू शकतात आणि यावेळी राइट-टू-मॅच कार्ड नसेल. सर्वात मोठा प्रश्न एमएस धोनीचा आहे.