#industrial-accident
सीओ2 गळतीप्रकरणी शेफ्लर इंडियाचे सीईओ अटकेत; नंतर जामीन
शेफ्लर इंडियाच्या तळेगाव कारखान्यात 9 जूनला झालेल्या कार्बन डायऑक्साइड गळतीत दोन कामगार ठार व चार जखमी झाल्याप्रकरणी कंपनीचे सीईओ हर्ष कदम यांना गुरुवारी औपचारिकपणे अटक करण्यात आली. नंतर त्यांना जामीन मंजूर झाला.
CO2 गळतीत दोन कामगारांचा मृत्यू; शेफलर इंडियाचे सीईओ अटकेत
पुणे : तळेगाव एमआयडीसी येथील कंपनीच्या कारखान्यात जून महिन्यात झालेल्या कार्बन डायऑक्साइड गळतीत दोन कामगारांचा मृत्यू आणि तिघे आजारी पडल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शेफलर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ हर्ष कदम यांना अटक केली आहे. या प्रकरणातील ही आठवी अटक आहे.