टॅग
बेंगळुरूतील राजाजीनगर हत्याकांडात पोलिसांनी शनिवारी तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यातील येरकौड जंगल परिसरातून आणखी दोन मृतदेह बाहेर काढले. आतापर्यंत तीन मृतदेह सापडले असून उर्वरित चार जणांचा शोध सुरू आहे.