टॅग
सौदी अरेबियातील दम्माम येथील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सायंकाळी हल्ला झाला. ठार झालेल्या दोघांत एक भारतीय नागरिक असून दोन भारतीय जखमी झाले. विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झालं. भारतीय दूतावास पीडित कुटुंबियांच्या संपर्कात आहे.