टॅग
महाराष्ट्र-यूके भागीदारी शुभारंभ सोहळ्यात सामंजस्य करारांची देवाणघेवाण झाली. कागदावरील करारांऐवजी प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रिटनमधील उद्योग व संस्थांना राज्यात थेट गुंतवणुकीचे आवाहन केले.